Govt Jobs 15/10/2009
इंडियन बँकेत २८४ जागा
इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (११८ जागा), स्पेशालिस्ट ऑफिसर (२७ जागा), ग्राहक संपर्क व्यवस्थापक (६ जागा), ट्रेझरी ऑपरेशन-डिलर (७ जागा), अकाउंटंट (२ जागा), क्रेडिट ऑफिसर (२१ जागा), नियोजन अधिकारी/अर्थशास्त्रज्ञ (३ जागा), संगणक अधिकारी (२४ जागा), सुरक्षा अधिकारी (१० जागा), विधी अधिकारी (१० जागा), हिंदी अधिकारी (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज १६ नोव्हेंबर २००९ पर्यंत उपलब्ध आहेत. अधिक माहिती http://www.indianbank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये वैद्यकीय अधिकार्यांच्या १४ जागा
इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये वैद्यकीय अधिकार्याच्या १४ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती http://www.iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ३९ जागा
सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर येथे टेक्निकल स्टाफ (१० जागा), टेक्निकल ऑफिसर (२९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २००९ आहे. तर अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २००९ आहे. अर्ज व इतर माहिती www.cftri.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





0 comments:
Post a Comment